FACTS ABOUT सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज REVEALED

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Revealed

Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Revealed

Blog Article

इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू

[१५४] भारताने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली, आणि कोहलीने तीन डावांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह १०६ च्या सरासरीने २१२ धावा केल्या.[१५५] त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४१ चेंडूंत ७० धावा केल्या, परंतु भारताचा अवघ्या १ धावेने पराभव click here झाला आणि मालिका न्यू झीलंडने १-० अशी खिशात टाकली.[१५६] त्याची हा फॉर्म श्रीलंकेत झालेल्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ मध्ये सुद्धा तसाच राहिला, ५ सामन्यांत त्याने ४६.२५ च्या सरासरीने १८५ धावा केल्या.[१५७] त्याने स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली, अफगाणिस्तानविरुद्ध ५०[१५८] आणि सुपर आठ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ७८*, दोन्ही सामन्यांमध्ये त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला.[१५९]

सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४५]

कोहलीने नंतर श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेत जायबंदी गौतम गंभीरची जागा घेतली.[६९] २००९ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफीमध्ये जायबंदी युवराज सिंगच्या जागी ४थ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजी केली. फारसे महत्त्व नसलेल्या गट सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध १३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने नाबाद ७९ धावा करीत पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[७०] ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची एक आरक्षित फलंदाज म्हणून निवड झाली, त्यापैकी दोन सामन्यांत तो दुखापत झालेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीर ऐवजी खेळला. डिसेंबर २००९ मध्ये मायदेशी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीची निवड झाली.

क्र. मालिका मोसम मालिका कामगिरी निकाल संदर्भ १ भारताचा श्रीलंका दौरा २०१२ ६८.०० च्या सरासरीने ६८ धावा (१ सामना)

परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकविणारा जागतिक फलंदाज : २९ शतके.

तो ३२९ डावांमध्ये ३३ वेळा नाबाद राहिला आहे. तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद २४८ होती.

जुलै-ऑगस्ट २०१२ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीने दोन शतके झळकावली, हंबन्टोटा येथे ११३ चेंडूंमध्ये १०६ आणि कोलंबो येथे ११९ चेंडूंत नाबाद १२८- या दोन्ही खेळींमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१५०][१५१] भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आणि मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५२] त्यानंतर झालेल्या एकमेव टी२० सामन्यात त्याने ४८ चेंडूत ६८ धावा केल्या, हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक, आणि त्याला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५३] कोहलीने बंगळूरमध्ये त्याचे दुसरे कसोटी शतक झळकावले ते न्यू झीलंडच्या भारत दौऱ्यामध्ये आणि त्याच सामन्यात त्याला पहिल्यांदाच कसोटी मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

प्रोटिन पावडरची खरंच गरज असते का? आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी काय इशारा दिलाय? वाचा

पण, सेमी फायनल आणि फायनलमध्ये ही गरज भासू शकते. त्याची तयारी म्हणून रोहितनं हा प्रयोग केला.

त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे.

ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.

साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख

Report this page